गदळ चिवडणे, निव्वळ चर्चा करणे हे देखील छंद असू शकतात. त्यांना अयोग्य ठरवता येणार नाही. संगीताप्रमाणेच ही देखील करमणुकीची साधने आहेत झालं.
व्यक्तीस्वातंत्र्याचा मान ठेऊन दुर्दैवाने अशा चर्चा बंद करा, असे म्हणता येणार नाही. अशा चर्चा निकोप असत्या, तर तसे म्हणावेही लागले नसते. तूर्त त्यांकडे दुर्लक्ष करणे एवढेच शक्य आहे!