कुक्कुटधर्म हा लोकशाही धर्म असल्याने आपण सर्वांनी आपल्या कल्पनेने विविध परंपरा, भाषा, घोषणा, धोरणे यांची भर घालावी ही विनंती.
विरोधी लेखन करणाऱ्यांना चोचदंड देण्यात येईल.