पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर हा रस्ता तर इतका वाईट झाला आहे की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची गाढवावरून धिंड काढावी असे वाटायला लागले आहे.गाढवांसाठी गाढवांना त्रास. कर्मचाऱ्यांपेक्षा नगरसेवक, उच्चाधिकाऱ्यांची धिंड काढावी असे सुचवतो.