वा प्रसादराव,

तुमची कवितेचा प्रवास सत्यातून प्रत्यक्षात झालेला असचं वाटलं. सध्यातरी घरची कामांची जबाबदारी आपण उचललेली आहे हे वाचून बरे वाटले. आम्ही सुध्दा ही भुमिका पार पाडली आहे. म्हणतात ते खरं आहे घरोघरी LPG च्या शेगड्या. (सध्या चुली राहील्या नसल्याने आणि त्यांची जगा गॅसने घेतली असल्याने हा सोयीस्कर बदल करण्यात आला आहे)

आनंद भातखंडे ...