छान वर्णन.
'दोडे दोडे' हिन्दी ,
"चला, चला. बोटीच्या दारात उभे रहा." आम्ही गेलो. विरुद्ध दिशेने एक  बोट येत होती. दोन्ही बोटींच्या चालकांनी आपापल्या बोटी एकमेकींच्या शक्य तितक्या जवळ आणल्या आणि आम्ही एका बोटीतून दुसऱ्या बोटीत पाय टाकला! फारच रोमहर्षक अनुभव होता हा!

लेख फार आवडला.
शुभेच्छा,
--लिखाळ.