मीराताई,
अवियल मी येथे खाल्ला आहे. इथे माझी एक अभिरामि नावाची मैत्रिण आहे ती छानच बनवते अवियल. तिला कसे करायचे विचारलेही होते, त्याप्रमाणे करूनही पाहिले. पण ती जसे बनवते तशी चव आली नाही. अजुन २-३ वेळा करून पाहिले पाहिजे. जेव्हा तशीच चांगली चव येईल तेव्हा मनोगतावर देईन. कारण कोणताही पदार्थ मनोगतावर देताना तो पदार्थ आधी मी करून पहाते मगच त्याप्रमाणे मनोगतावर लिहिते. असो.
रोहिणी