सुंदर वर्णन.

भाग - २ मधील छायाचित्रे दिसत नाहीएत.

युरोपातला प्रवास नेहमीच सुखकर असतो,वाहन कोणतेही असो.एकतर प्रदूषण कमी,घाण,कचरा नाही,रस्ते बिनखड्ड्यांचे! वाहन चालवायलाही सुख आणि आजूबाजूला पहायला सृष्टीचा खजिनाच.

असाच काहीसा अनुभव महाराष्ट्रातही मिळतो. द्रुतगती मार्गांची अवस्था खुपच सुधारली आहे पण, शहरांजवळ आणि शहरांतर्गत रस्ते फारच वाईट आहेत.