मृदुला, प्रतिसादाखातर धन्यवाद.

अ-प्रकारचे व्यक्तीमत्व हा केवळ एक भाग झाला.

इतर अनेक गोष्टीही हृदयधमनीविकाराचा धोका निश्चित करत असतात.

शिवाय इतर अवनतीकारक आजारही असतातच.

तेव्हा जी जी माहिती मिळेल तिच्यासाठी मन खुले ठेवावे.
माहितीची वेगळ्या स्त्रोताकडून खात्री करून घ्यावी.
आणि मग ती माहिती मन:पूत वापरावी. हेच बरे.