मोरू, परवा झी मराठीच्या सारेगमप मध्ये अवधूत गुप्तेंनी त्यांच्या कोल्हापूर मधील कार्यक्रमात हे म्हणून दाखविले.
तेव्हा ते असेही म्हणाल्याचे आठवते की ही कवितास्वत: त्यांनीच लिहीली आहे.
तेव्हा कवी: अवधूत गुप्ते असावेत.