कुशाग्र,

सचिनदांची आठवण ठेवून इथे लिहिल्याबद्दल आभार.

चलती का नाम गाडी, सुजाता, बंदिनी, कागझ के फूल, प्यासा, जाल, फंटूश, बंबई का बाबू, बाजी,टॅक्सी ड्रायव्हर, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी, तेरे घर के सामने,  गाईड, पेइंग गेस्ट, असली नकली, आराधना, अभिमान...

एकूण दादांचे झुकते माप देव आनंदला मिळाले!

या सुरेल संगीतकाराला अभिवादन.