हं... वर्णन सुंदर आहे. पूर्वीच्या प्रथा, परंपरा ह्यांना आजच्या काळात काही महत्त्व उरले नसेल तर त्या बदलणे/सोडून देणे उत्तम.

या लेखाबरोबर मी आमच्या गणपती-गौरींचे काही फोटो ही देत आहे ते पाहावे.

गौरी दिसत नाहीएत... हा.. हा.. हा.. !