अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त माझे नम्र अभिवादन !
माझेही नम्र अभिवादन. मला वाटते एस डी यांचे संगीत संगळ्यांनाच आवडत असावे. माझे पहिल्या नंबरचे आवडते संगीतकार म्हणजे एस डी, नंतर अनिलदा व नंतर रोशन. परवाच आम्ही त्यांच्या आवाजातले "वहॉ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहॉ" हे गाणे ऐकले. "सफल होगी तेरी आराधना" हे गाणे सुद्धा छानच आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकताना कधीच कंटाळा येत नाही. दर वेळेस खूप वेगळा आनंद मिळतो.