सुनील दत्तने भरपूर समाजसेवा केली असणार. 'असणार' ह्या शब्दप्रयोगाचे प्रयोजन असे, की माझ्या वाचनात कधी त्याचा तपशील आला नाही. पण, त्याच्या मतदार संधातून तो नेहमीच हमखास विजयी होत असे.
श्री. बाळासाहेबांच्या मध्यस्थी/मदतीची किंमत म्हणून सुनील दत्तला काही वर्षे राजकीय संन्यास घ्यावा लागला होता. तेंव्हा त्या मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.