सुनील दत्तच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या जागी स्वतःचा उमेदवार निवडून आणण्याचा शिवसेनेने विशेष (अजिबातच) प्रयत्न न करता त्याच्या मुलीस विनासायास निवडून दिले. वर बाळासाहेब अशा अर्थी काही तरी बोलले की "ती माझ्या मुली सारखी आहे.." वगैरे.