आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

माझ्या माहीतीप्रमाणे संगीताचे व्यवस्थित (फ़ॉर्मल या अर्थाने) शिक्षण न  घेता, सचिनदा संगीतात पडले आणि अजूनही वेड लावणारी गाणि तयार झाली.

ह्या दुव्यावर आपल्याला बहुत करून सारे चित्रपट सापडतील...