मलाही चित्रे दिसत नाहीत. भाग २ मध्ये फक्त १ वाक्य आहे. लेख छान झाला आहे, अभिनंदन.
अवांतर - पेप्रोनी ही मिरची नसावी. इथे पेप्रोनी पिझ्झा मिळतो, जो नॉन-व्हेज समजला जातो. पेप्रोनी चा शब्दकोशातला अर्थ इटालियन सॉसेज (पोर्क किंवा दुसरे मीट चॉप केलेले).