मोगॅम्बो,
तुमच्या गावात दाणे, चुरमुरे भाजायची भट्टी (म्हणजे भडभुंजा हो...) असेल तर तिकडेच जा. २-४ रू.त काम होईल आणि मायक्रोवेव्हच्या तोंडात मारील अशी मस्त चव पण मिळेल. मी ही खुशी यांनी सांगितलेला उपाय करून पाहीला होता. पण १००% भाजल्याची चव मिळत नाही.
अवांतर - दाणेसुद्धा या भट्ट्यांवर उत्तम भाजून मिळतात. एकदा करूनच बघा. (स्वानुभव आहे).
प्रसाद.