वा. सर्वच लेख आवडले.
"गौरींच्या दिवशी जेवणाचा थाट काय विचारता ......"
अगदी माझ्या आईकडच्या महालक्ष्म्यांची आठवण झाली. आम्हीपण देशस्थ असल्यामुळे आमच्याकडे पण हीच पद्धत आहे. माझ्या आईकडे तर १६ भाज्या कराव्या लागतात.
आज अमेरिकेत ह्या सगळ्यांना मुकावं लागतं :-( . पण इथे बाकिचे प्रकार करत नाही,फक्त पुरणाचा नैवेद्य, कुंकवाचे हातवे, रांगोळीने पावले, पुजा-आरती.
पण खरचं, गौरी किंवा महालक्ष्मी, यासणांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातच जावं लागतं.