आजच्या जागतिकीकरणाच्या संदर्भात भारताची प्रगती रोखू शकणारा हा अहवाल बरेच काही सांगतो. आपली प्रतिमा तर खराब होतेच पण भविष्यात याचे आपल्या देशावर अतिशय वाइट परिणाम होतील.

असाच आणखी एक अहवाल आहे, भारतातील सेवा प्रदाते आणि BPO Services यांच्या विश्वासार्हतेबाबत. अहवाल म्हणतो कि, भारतातील, हे सेवा प्रदाते आपल्या ग्राहकांची माहिती बाहेर कळवतात आणि त्याचा गैरवापरही करतात. त्यामुळे काही कंपन्यांनी भारतातील या सेवा बाहेर नेण्याचा विचार केलाय.

प्रसाद