फिजियोथेरपिस्ट हा शब्द इंग्रजींत कितीही काळजीपूर्वक लिहिला तरी फिजियो द रेपिस्ट  असाच वाचला जाण्याची शक्यता असते.