आपल्या देशात भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे परिणाम मुंबई रेल्वे बाँबस्फ़ोटा पासून ते जन्माच्या दाखल्या पर्यंत आहेत.
भ्रष्टाचारा विरुद्ध अण्णा हजारें सारख्या समाजक सुधारकांनी सुद्धा अथक प्रयत्न केले.
सर्वसामान्य माणसाला भ्रष्टाचार रोखण्यास काय करता येईल ह्या बद्दल मार्गदर्शन / विचार / मत असल्यास ज्यांची इच्छा असेल त्यांना भ्रष्टाचारा विरुद्द लढा देणे सोयीचे होईल.