प्रियाली दुव्याबद्दल धन्यवाद! पण तू दिलेल्या दुव्यामध्येच असे म्हटलं आहे की पेप्रोनी ही सलामी किंवा बीफ़पासुन केलेली असते. मी असेही वाचले की पेप्रोनीला बाहेरुन मसाले लावतात पण मूळ पदार्थ नॉनव्हेजच असावा असे वाटते.
परत इथे कामावर जेव्हा पिझ्झा आणला जातो, तेव्हा माझ्यासाठी खास व्हेज मागवतात :), बाकीच्यांना पेप्रोनी चालतो. मी जरा जास्त चौकसपणा करते आहे, पण जास्त माहिती करून घ्यायला आवडेल.

सखी.