फणस किंवा गरे किंवा संगीत याशिवाय आमची काळजी वेगळीच आहे,राव, याला प्रगटन म्हणा पण मुक्तक म्हणू नका. रागावू नका, पण चर्चेला मुक्तक म्हटले तर मनोगतावर येणाऱ्या नवशिक्या कवींची दिशाभूल होईल.