जीजि,
आपल्या काळजीविषयी काळजी वाटते, तरीही मुक्तक म्हणजे काय? माझ्या मते मुक्त चिंतन. हा चर्चाप्रस्ताव असला तरी हे आहे एका व्यक्तीचे उघड स्वसंभाषणच. (स्पीकिंग अलाऊड). त्यामुळे याला मुक्तक म्हणणे मला गैर वाटत नाही. बाकी जशी तुमची इच्छा.