तरी मुक्तक हा एक स्वतंत्र काव्य प्रकार आहे.
मुक्तक हा रुबाईसारखाच चार ओळींचा स्वतंत्र काव्यप्रकार आहे, अशी माझी समजूत आहे.

उदाहरणार्थ:
पाठ दाखवून अशी दुःख कधी पळते का?
अन् डोळे मिटल्याने दैव कधी टळते का?
जीव असा पाखडून हाती येणार काय?
दाण्याचे रडणे ह्या जात्याला कळते का?