सव्वाशे देशांतील अकरा हजार ज्येष्ठ मॅनेजर्सच्या मुलाखतींच्या आधारे काढण्यात आलेला निष्कर्ष असा की भारतीय कंपन्या परदेशांत व्यवसाय मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात.

म्हणजे जे सव्वाशे देश आहेत तेथेही हे चालतेच ! नाही का?

अहो मागणी तसा पुरवठा ...

मा. नाम्या यांच्या प्रतीसादातील तात्पर्य (आणि इतर मुद्दे) योग्यच!

आपला देश आता डोईजड होतोय/ त्यांचे जॉब जाताहेत असे दिसायला लागले तर लगेच असे अहवाल प्रसिद्ध करून "पाय खेचणे"  असा प्रकार वाटतोय.

असो,

याचाब्रष्टाचाराचे समर्थन करतोय असे नाही. ते नक्किच योग्य नाही. पण नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घ्यायलाच हवी ... नाही का?

--सचिन