विद्या विनयेन शोभते. आपल्या जाणकारीचा दर्प इतरांना तुच्छ लेखण्याइतपत दुर्गंधी होत असेल तर हे हो कसले जाणकार? चित्त यांनी म्हटल्याप्रमाणे यांनी खाण्यापेक्षा खाजवण्यातच स्वतःला धन्य मानत रहावे!