माफी वगैरे जाऊ द्या हो. बऱ्याच दिवसांनी एक झणझणीत वाद झाला. भरपूर निषिद्ध लिहायला मिळाले. मन स्वच्छ झाले.
तात्या, एस. डी. बर्मनवर लिहिणार आहे. तलवारीला लिंबू टोचून ठेवा!