पुरावे वगैरे देउन उत्तम वाद चालला होता. असे उत्तम वाद हल्ली दुर्मिळच झाले होते. त्याला हे कसले अनिष्ट वळण लागले.

लेखकद्वयहो, मूळ मुद्द्यावर या, आपण उत्तम काम केले आहे, त्यावर पाणी फिरवू नका...