मुक्तकांविषयी माहिती अगस्ती यांनी दिली होती, ती आता दिसेनाशी झाली आहे.
एकाच छंदातल्या चार ओळी, पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत जुळणारे यमक असे स्वरूप असते असे वाटते.
काही मनोगती उदाहरणे,