दहा हजार पाने ( आचार्यांची माफी मागून) वितंडवाद करून जे साधले नसते ते या छोट्या उपहासगर्भ लेखाने आणि तितक्याच सरस प्रतिसादाने साधले आहे. पण ज्यांनी ते वाचणे आवश्यक आहे त्यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली दिसत नाही!