शनीमहाराज,
साध्या-सोप्या भाषेत छान, उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद.
स्वतःच्या यंत्राच्या स्टॅटिक आयपी (मराठी?)वर एखादे संकेतस्थळाला स्थापित (स्वतःच्या वेबसाइटचे स्वतःच्या संगणकावर होस्टिंग) करायचे असल्यास ते कसे करायचे त्याबद्दल माहिती सांगावी, ही विनंती.
त्याबद्दल ब्राँडबँड सेवादात्याला (आयएसपी) कुठली माहिती हवी असते किंवा कुठले बदल करावे लागतात, त्याची कल्पना द्यावी.
चित्तरंजन