वा ! भले धोपटले......
आमी पन या धर्मामधे प्रवेश करनार आहो.... दीक्षाभूमीच्या जवळच बजाज चौकाजवळ १-२ मोठ्या शाळा-कॉलेज आहेत, त्या पाडून तिथल्या मैदानातच एक भव्य 'खुराडे' बांधू... तिथेच सगळे जण धर्मपरिवर्तन करू......
मी नागपुरात कुक्कुट युगाची प्रतिकृती पाहत आहे. मला माहित आहे त्यांच्या अंड्या क्रॅक गेल्याशिवाय राहणार नाही. ( 'हृदया धडकी भरल्याशिवाय राहणार नाही' फेम)
-जय कुक्कुट