वाटीभर दाणे सुपिक जमिनीत पेरा. तीन महिन्यात उत्तम मक्याचे पीक येईल. दाणे काढून वाळवा. चांगले वाळले की परत सुपिक जमिनीत पेरा. असे करत करत चांगले पोतेभर दाणे झाले की मला व्य. नि. पाठवा. आपण भट्टीवर जाऊन ढीगभर लाह्या (पॉपकॉर्न नव्हे!) करून आणू, चांगली तिखटामिठाची फोडणी घालू, आणि सगळ्या मनोगतींना वाटू!