सखि, अमेरिकेत पेप्रोनी म्हणजे काय ते मला माहीत आहे, मी खात नसले तरी मुलगी खाते. प्रश्न चौकसपणाचा नाही; पण दिलेला दुवा वाचा तरी पूर्ण, लहानसाच होता. एकतर मनोगतावर इंग्रजी शब्द चालत नाहीत तरी पेस्ट करते.
युरोपात पेप्रोनी हा मिरचीचा प्रकार आहे.
Throughout continental Europe, peperone is a common word for various types of capsicum including bell pepper and a small, spicy and often pickled pepper.
ही वाक्ये मी दिलेल्या दुव्यातच होती.
प्रियाली.
रोमन अक्षरे..मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व!मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व! मला नव्हती लिहायची पण नाईलाज झाला.. क्षमस्व!
पहा किती वेळा माफी मागावी लागली. ह. घ्या.