अहो कुक्कुट राव हा शेर म्हणजे सिंह नसून गजलेतला शेर आहे घाबरू नका.
तर, या नव्या 'कुक्कुटधर्म' स्थापने वरून मला मंगेश पाडगावकरांच्या 'त्रिवेणी' या काव्य संग्रहातील, या दोन ओळी आठवल्या. समर्पक वाटत आहेत.
कोंबडीवर कोंबडा मारतो उडी
पंख केवळ त्याच साठी ताठले.
सर्व नव्या 'कुक्कुटधर्मीयांनी जरूर अत्मचिंतन करावे.
ते अशुध लिता येत नाय अजून आम्म्ला. प्र्य्त्न क्रतुया.
--लिखाळ.