सन्जोप यांच्याशी सहमत. लेख व प्रतिसाद 'विचारप्रवर्तक' आहेत.
ज्यांनी ते वाचणे आवश्यक आहे ते कदाचित वाचतील, पण ऍप्रिशिएट करतील काय?