एकंदरीत डोके कमी असल्याने हलकेफुलके आणि जास्त वैद्यकीय तपशीलात न जाणारे भाग जास्त आवडले. अर्थात सर्वच भाग संग्राह्य आहेत.
(मी बऱ्यापैकी 'अ' मधे आहे असे मला वाटते हे प्रामाणिकपणे नमूद करते..)