मला बी लयी वीच्चा हाय बगा ह्या कुकुट नै कुस्कुट, त्याच्या मारी लै आवघाड करुनशान ठिवलयाजनु ह्ये धरमाचे नाव.. ज्ये काय आसल त्ये .. मी बी याच म्हन्तुया.. घ्येत्याल का वो मला ?

तशी आपली फ़ुल तयारी हायेच म्हना.. काय म्हनाल तर ..

जन्क्शान शिव्या येत्यात आनी काळोखे सायब सांगत्याल त्याबी दिवुच की

मागच्या येळी त्या बिरगेड च्या पोरां बरुबर गेल्तो की त्ये कसले म्हनत्याल ते हापीस फ़ोडायला , लै धमाल झाली राव त्या टायामाला... आता नवीन कंच  फ़ोडायला जायाचे, त्यो कसला का वाडा पाडायचा बाकी हाय नव्ह का..

तेच्या मारी ह्या पांढऱ्या कोंबड्यांच्या.. मानाच पिर्गाळतु ...

मी बी याच म्हन्तुया.. घ्येत्याल का वो मला ?

 (कुक्कुट श्री ) लुच्चा लफ़ंगा