सगळ्या भारतीय भाषा कचेरीत वापरता येण्याची तुमची कल्पना (तुम्हालाच) कितीहि अद्भुत आणि विलक्षण वाटली तरी ती कमालीची अव्यवहार्य आहे याची तुम्हाला थोडा विचार केल्यावर खात्री पटेल.

हिंदी अशी भाषा आहे कि जास्तीत जास्त भारतीय ती जाणतात, म्हणून त्याचा आग्रह ! बाकी गुजराथी भाषेशी तुम्ही का खेटाखेट केली ते माझ्या काही लक्षात आलेल नाही, शक्य झाल्यास समजावुन सांगा.