माझिया नयानांतील
दिसली आसवे न कोणा..
मिसळुन किंकाळी माझी
सनईच्या सुरात गेली....!
उरला न माझ्यावरी
माझाच कैसा ताबा.....
फ़सवून कट्यार मजला
माझ्या उरात गेली.....!!!! या ओळी आवडल्या.कविता जरा 'मेलोड्रामाटीक' वाटते पण शब्दरचना, लयबद्ध्ता छान आहे!
शुभेच्छा.
जयन्ता५२