शनी,

छान अगदी सोप्या शब्दात लिहिले आहे...

एच टी एम एल भाषा कशी लिहायची त्याच बरोबर... बाजारात (किंवा फ़ुकट) उपलब्ध असलेले एच टी एम एल एडीटर जसे ( फ़्रंट पेज, एनव्हीयु ...) बद्दल्ही माहीती देता आली तर बरे होईल असे वाटते...

पुढील लेखांसाठी शुभेच्छा...

--सचिन

अवांतर : आपली साईट बघीतली तिथला मजकूर सही आहे :)

======================

नमस्कार मित्रांनो,

कुठल्यातरी नतद्रष्ट मानवाने अनामिकाची प्रगती पचनी न पडल्यामुळे अथवा द्वेषभावनेने आपल्या संकेतस्थळाची नासधुस केली आहे त्या मुळेच संकेतस्थळ सध्या कार्यरत नाही आहे, तरी माझे प्रयत्न चालु आहेत उद्या सकाळ पर्यंत हे संकेतस्थळ चालू होईल. 
 ======================