'१५६ चा किस्सा आवडला.पुण्यात मी एकदा 'के.प्र'चे लोणचे आणायला बाहेर पडलो.दूरून रस्त्याशी काटकोन करून लावलेली एक छोटी पाटी दिसली.''केप्र" .मी तिथे जाऊन 'लोणचे' मागणार तेव्हढ्यात लक्षात आले ते 'केश प्रसाधन' नावाचे केशकर्तनालय होते.जयन्ता५२