अहो, कुठल्यातरी महाभागाने Drupal च्या सुरक्षा तंत्राची वाट लावून अथवा सलग्न पद्धतीच्या व्यवस्थेचा गैर फायदा घेऊन संकेतस्थळावर घुसखोरी केली व (hacker) घुसखोर काय करतात हे सांगायलाच नको ! :))

अता हयाचा दोष मी पाकिस्तानच्या नावावर लावणार होतोच पण अचानक आठवलं त्यांना मराठी कुठे येते....  :))