अ असेल तर ब असे विधान असेलही हो पण ब ची तुम्ही अपेक्षा केलेलीच नाही, असे सर्केश्वरांना सांगितलेले आहेच ना तुम्ही? मग? आपलाच/लेच प्रतिसाद पुन्हा एकदा तपासून पहा, बाई.
आम्ही तुम्हाला मुजोर नि उद्धट ठरवल्यावर तुम्हाला राग येतो, पण ते का ठरवले याचे कारण समजून न घेता आपल्याला हवा तो अर्थ काढून नि आमच्यावरच तसा उलट आरोप करून या सगळ्याला "शेवटचे मत" म्हणणे याला मुजोरीपेक्षा दुसरा चांगला शब्द असल्यास जरूर कळवा.