मी काही ट्यूलिपच्या गावा गेले नाही. लेख वाचून तिथे एकदातरी जायची इच्छा अजून बळावली. असो....टोरोंटो मध्ये असताना काही पहावयास मिळालेली रंगबेरंगी फुले इथे देतेय. त्यादिवशी थोडासा पाऊस पडल्याने, फुलांवर पडलेले पाण्याचे थेंब अतिशय सुरेख दिसत होते. त्यामुळे बरेचसे फोटो जवळून काढले आहेत. पसंत पडतील अशी अपेक्षा.

-अनामिका.

   



"