कोजागरी आणि इतर काही लेख वाचले, काही नुसतेच चाळले. चांगले आहेत.
मात्र ते संकेतस्थळ पाहून प्रश्न पडला की कोणत्याही दुव्यावर टिचकी मारल्यावर मराठीत लिहिलेल्या लेखाची PDF फाईल उघडणार असेल तर ते संकेतस्थळच मुळात मराठीत का नाही? nadi pariksha वर टिचकी मारून मराठीतला लेख उघडला तर मुळातच 'नाडी परीक्षा' असं मराठीतच का लिहिलेले नाही?