समशीतोष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेश
युरोप आणि आशियाच्या समशीतोष्ण भागातील गवताळ प्रदेशाला स्टेप, उत्तर अमेरिकेत त्याला प्रेअरीज तर दक्षिण अमेरिकेत पँपाज म्हणतात.