सिंगापुरकर चा आता उसगावकर झालोय. गेल्यावर्षीच्या दिवाळीला अमेरिकेला आलो. सध्या मुक्काम न्यु जर्सी. उद्या फोन करतो मग सविस्तर बोलू.
आपला.. लक्ष्मीकांत.