अगदीच सोपी पाककृती दिसते आहे. मला पण जमेल बहुतेक. इथे तीन आकाराच्या बेकिंग डीश आहेत. छोटी बहुधा ६ इंच तर मोठी १२ असावी. कोणती वापरायची?